Maharashtra Talathi Bharti 2023.
तलाठी भरती 2023.
Maharashtra Talathi Bharti 2023 – Revenue Department, Talathi Bharti 2023 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government. Online application forms will start from 26 June 2023. Also, remember that the 17 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.
राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
- पदाचे नाव –तलाठी
पद संख्या – ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
पदाचे नाव - तलाठी
पद संख्या - ४,६४४ पदे.
- District Wise Talathi Post Details 2023
- जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
- अहमदनगर 250 Posts.
- नागपूर 177 Posts
- अकोला 41 Posts
- नांदेड 119 Posts
- अमरावती 56 Posts
- नंदुरबार 54 Posts
- औरंगाबाद 161 Posts
- नाशिक 268 Posts
- बीड 187 Posts
- उस्मानाबाद 110 Posts
- भंडारा 67 Posts
- परभणी 105 Posts
- बुलढाणा 49 Posts
- पुणे 383 Posts
- चंद्रपूर 167 Posts
- रायगड 241 Posts
- धुळे 205 Posts
- रत्नागिरी 185 Posts
- गडचिरोली 158 Posts
- सांगली 98 Posts
- गोंदिया 60 Posts
- सातारा 153 Posts
- हिंगोली 76 Posts
- सिंधुदुर्ग 143 Posts
- जालना 118 Posts
- सोलापूर 197 Posts
- जळगाव 208 Posts
- ठाणे 65 Posts
- कोल्हापूर 56 Posts
- वर्धा 78 Posts
- लातूर 63 Posts
- वाशिम 19 Posts
- मुंबई उपनगर 43 Posts
- यवतमाळ 123 Posts
- मुंबई शहर 19 Posts
- पालघर 142 Posts.
Educational Qualification For Talathi Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|